king-app-voter-management-election-crm
संपूर्ण मतदार व्यवस्थापन 📢 संपूर्ण मतदार व्यवस्थापन एका क्लिकवर! 🚀 🔍 सर्व माहिती एका ठिकाणी मिळवा! संपूर्ण मतदार, कार्यकर्ते, आणि जनसंपर्क व्यवस्थापन आता सोपे आणि प्रभावी ! 📇 संपर्क तपशील: नाव, पत्ता, मोबाईल नंबर – सहज ट्रॅक करा. 📜 आडनावानुसार संख्या: अभ्यास व वर्गीकरण करण्यासाठी. 🆔 जातीनुसार मतदारांची आकडेवारी: सुलभ आणि अचूक डेटा. 📊 जातनिहाय आडनावे आणि टक्केवारी आलेख: प्रभावी विश्लेषण करा. 👥 कार्यकर्त्यांची यादी व जनसंपर्क टक्केवारी आलेख: कार्यक्षमता आणि जबाबदारी मोजा. ⚔ स्पर्धकांचा डेटा आणि जनसंपर्क आलेख: सर्वोत्तम रणनीती आखण्यासाठी मदत! 🎂 वाढदिवस आणि विवाहतारखा: WhatsApp द्वारे एकाच टॅपवर शुभेच्छा द्या! 🎓 18 वर्षे पूर्ण झालेले नवमतदार: नवीन मतदारांसाठी संपर्क करा! 📝 कोणाचे काय काम केले याची स्पष्ट नोंद: मजबूत जनसंपर्क घ्या. 📩 नवीन मतदारांना कागदपत्रांची यादी पाठवा: एकाच टॅपमध्ये! ...