king-app-voter-management-election-crm
📢 संपूर्ण मतदार व्यवस्थापन
एका क्लिकवर! 🚀
🔍 सर्व माहिती एका ठिकाणी मिळवा! संपूर्ण मतदार, कार्यकर्ते, आणि जनसंपर्क व्यवस्थापन आता सोपे आणि प्रभावी!
- 📇 संपर्क तपशील: नाव, पत्ता, मोबाईल नंबर – सहज ट्रॅक करा.
- 📜 आडनावानुसार संख्या: अभ्यास व वर्गीकरण करण्यासाठी.
- 🆔 जातीनुसार मतदारांची आकडेवारी: सुलभ आणि अचूक डेटा.
- 📊 जातनिहाय आडनावे आणि टक्केवारी आलेख: प्रभावी विश्लेषण करा.
- 👥 कार्यकर्त्यांची यादी व जनसंपर्क टक्केवारी आलेख: कार्यक्षमता आणि जबाबदारी मोजा.
- ⚔ स्पर्धकांचा डेटा आणि जनसंपर्क आलेख: सर्वोत्तम रणनीती आखण्यासाठी मदत!
- 🎂 वाढदिवस आणि विवाहतारखा: WhatsApp द्वारे एकाच टॅपवर शुभेच्छा द्या!
- 🎓 18 वर्षे पूर्ण झालेले नवमतदार: नवीन मतदारांसाठी संपर्क करा!
- 📝 कोणाचे काय काम केले याची स्पष्ट नोंद: मजबूत जनसंपर्क घ्या.
- 📩 नवीन मतदारांना कागदपत्रांची यादी पाठवा: एकाच टॅपमध्ये!
- 🔄 बॅकअप करा, शेअर करा आणि रिस्टोर करा: तुमची महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवा!
- 🌍📱✈ गल्लीतील जनसंपर्क आणि बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींचा ट्रॅक: करा!
🚀 संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन आता जितके सोपे, तितके स्मार्ट! ✨ तुमचा डिजिटल सहकारी!
👉 आता डाउनलोड करा
Comments
Post a Comment